शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

घरकाम करणाऱ्या महिलेमुळे २० जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; 750 लोक झाले क्वारंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 17:23 IST

या भागातील एका घरात काम करणार्‍या महिलेमुळे हे संक्रमण पसरल्याचे सांगण्यात येत आहे. त्या महिलेकडून प्रथम एक मुलगा आणि त्यानंतर घरातील इतर सदस्यांना संसर्ग झाला.

दिल्लीत पिझ्झा बॉयकडून कोरोनाचं संक्रमण झाल्याच्या प्रकारानंतर घरकाम करणाऱ्या महिलेकडूनही कोरोनाचं संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील पीतमपुरा भागातील एकाच घरात 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. विशेष म्हणजे 750 लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाची ही घटना गेल्या महिन्यात 24 मे रोजी येथे उघडकीस आली. त्यानंतर जर इथे कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढल्यानं हा संपूर्ण परिसर ताबडतोब सील करण्यात आला. या भागातील एका घरात काम करणार्‍या महिलेमुळे हे संक्रमण पसरल्याचे सांगण्यात येत आहे. त्या महिलेकडून प्रथम एक मुलगा आणि त्यानंतर घरातील इतर सदस्यांना संसर्ग झाला.राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. दररोज कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्यानं परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. गुरुवारी कोरोना संसर्गाची 1369 नवीन प्रकरणे आल्यामुळे दिल्लीकरांची चिंता वाढली आहे. या नवीन घटनांमुळे राजधानीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 25000च्या वर गेली. आता या आजाराने संक्रमित रुग्णांची संख्या 25004 वर पोहोचली आहे. त्याच वेळी या विषाणूच्या संसर्गामुळे 650 लोक मृत्युमुखी पडले आहे. पीतमपुरामध्ये घरकाम करणाऱ्या बाईमुळे 20 जणांची कोरोना पॉझिटिव्ह झाले, तसेच 750 लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याच्या प्रकारामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील पीतमपुरा येथील तरुणासह 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर 3 जून रोजी संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला. जिल्ह्याच्या डीएमच्या म्हणण्यानुसार, कोरोना पॉझिटिव्हचे २० रुग्ण समोर आल्यानंतर या भागास सील करण्यात आले. तसेच उत्तर एमसीडीला परिसराची स्वच्छता करण्याचे काम देण्यात आले आहे.

हेही वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा

मोदी सरकारनं राज्यांना दिली जीएसटीची रक्कम, 36400 कोटींची भरभक्कम मदत

संशयास्पद मृत्यूपूर्वी कोरोना संक्रमित होता जॉर्ज फ्लॉईड, रिपोर्टमधून खुलासा

CoronaVirus News : "मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या चिंताजनक; आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या