उन्हाळी धानाचे २० कोटी रुपयांचे चुकारे अडले
By Admin | Updated: August 4, 2014 23:35 IST2014-08-04T23:35:00+5:302014-08-04T23:35:00+5:30
कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ याचा शेतकऱ्यांना दरवर्षी सामना करावा लागतो. मागीलवर्षी अतिवृष्टीने धानपीक गेल्यामुळे उन्हाळी धानपिकातून कुटूंब सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी धान पेरले,
