२० उमेदवारांचे अर्ज दाखल
By Admin | Updated: March 22, 2016 00:41 IST2016-03-22T00:41:35+5:302016-03-22T00:41:35+5:30
२० उमेदवारांचे अर्ज दाखल

२० उमेदवारांचे अर्ज दाखल
२ उमेदवारांचे अर्ज दाखलजळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुकीसाठी सोमवारी २० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. मंगळवार २२ रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.पीपल्स सहकारी बँकेचे चेअरमनरावसाहेब रुपचंद लाठी (१९३३ ते १९४७), रामदास लहानू पाटील (१९४७ ते १९७०), यशवंत रामदास पाटील (१९७० ते १९८४), बाबूलाल रामलाल चौबे, प्रभारी (१९८४ ते १९८५), प्रभाकर रामदास पाटील (१९८५ ते १९९५), बाबूलाल रामलाल चौबे (१९९५ ते १९९६), पुरुषोत्तम शंकर पाटील (१९९६ ते २००६), भालचंद्र प्रभाकर पाटील (२००६ ते आजपर्यंत) या अध्यक्षांचा समावेश आहे.