शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

शेतकऱ्यांच्या खात्यावर १९,५०० कोटी रुपये जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 5:57 AM

पीएम-किसान योजनेतील सगळे हप्ते मिळून आतापर्यंतच्या  एकूण १.५७ लाख कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांच्या ३ हप्त्यांत एकूण ६ हजार रुपये एका वर्षात मिळतात.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आभासी पद्धतीने पीएम-किसान योजनेचा नववा हप्ता जारी केला. या हप्त्यात एकूण ९.७५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १९,५०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.पीएम-किसान योजनेतील सगळे हप्ते मिळून आतापर्यंतच्या  एकूण १.५७ लाख कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांच्या ३ हप्त्यांत एकूण ६ हजार रुपये एका वर्षात मिळतात. हा निधी केंद्र सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.फेब्रुवारी २०१९ च्या अर्थसंकल्पात पीएम-किसान योजनेची घोषणा करण्यात आली होती. डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या काळासाठी पहिला हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता.मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नवव्या हप्त्याच्या हस्तांतरण समारंभात बोलताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सांगितले की, नऊ हप्त्यांत मिळून १.३७ लाख कोटी रुपये सरकारने वितरित केले.किसान क्रेडिट कार्डद्वारे अर्थसाह्य तोमर यांनी सांगितले की, पीएम-किसान योजनेच्या २.२८ कोटी लाभार्थींना किसान क्रेडिट कार्ड योजनेचीही सवलत दिली आहे. त्याअंतर्गत त्यांना आतापर्यंत २.३२ लाख कोटी रुपयांची कर्ज सुविधा उपलब्ध झाली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी