शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

काश्मीरात १८७ दहशतवाद्यांचा वर्षभरात खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 07:45 IST

२०२२ मध्ये १२५ दहशतवादी घटना घडल्या. दहशतवादी आणि लष्करामध्ये ११७ चकमकी झाल्या. २०२१ मध्ये १८० दहशतवादी मारले गेले आणि ९५ दहशतवादविरोधी कारवाया करण्यात आल्या.

नवी दिल्ली : २०२२ मध्ये जम्मू- काश्मीरमध्ये एकूण १८७ दहशतवादी मारले गेले आणि १११ दहशतवादविरोधी कारवाया करण्यात आल्या, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. भाजप खासदार सुशीलकुमार मोदी यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

२०२२ मध्ये १२५ दहशतवादी घटना घडल्या. दहशतवादी आणि लष्करामध्ये ११७ चकमकी झाल्या. २०२१ मध्ये १८० दहशतवादी मारले गेले आणि ९५ दहशतवादविरोधी कारवाया करण्यात आल्या. यासह २०२१ मध्ये १०० चकमकी आणि १२९ दहशतवादी घटनांची नोंद झाली. 

बीएसएफने पाडले पाकचे ड्रोन सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बुधवारी पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने येणारे ड्रोन पाडले. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार “आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हे ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीत पडले.” पंजाबच्या अमृतसर सेक्टरमधील बाबापीर सीमा चौकीजवळ ७-८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली. बीएसएफच्या जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला, त्यानंतर परतणारे ड्रोन आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत पडले. 

टॅग्स :TerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिक