शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

गेल्या पाच वर्षांत 182 आमदार भाजपमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 01:57 IST

४३३ खासदार-आमदारांचे पक्षांतर

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजकारणात पक्षांतर नवे नाही. त्यातच निवडणुका जवळ येताच राजकीय नेते पक्ष बदलताना दिसतात. एका अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये निवडणुकीच्या काळात ४३३ खासदार आणि आमदारांनी पक्षांतर करून पुन्हा निवडणूक लढविली असून, त्यात सर्वाधिक  १७० आमदार काँग्रेसचे आहेत. तर भारतीय जनता पार्टीच्या केवळ १८ आमदारांनी पक्षाला रामराम केला आहे.

‘असाेसिएशन ऑफ डेमाेक्रॅटिक रिफाॅर्म्स’ (एडीआर) या समूहाने हा अहवाल तयार केला आहे. त्यात ४३३ खासदार आणि आमदारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालानुसार २०१६ ते २०२० या कालावधीत झालेल्या निवडणुकीदरम्यान ४०५ आमदारांनी पक्षांतर केले. त्यापैकी सर्वाधिक १८२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली. त्यानंतर ३८ जणांनी काँग्रेस तर २५ जणांनी तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या पाच खासदारांनी पक्षांतर केले. तर २०१६ ते २०२० या कालावधीत काँग्रेसच्या सहा राज्यसभा सदस्यांनी पक्षाला साेडचिठ्ठी दिली. या कालावधीत पक्षांतर करून पुन्हा निवडणूक लढविणाऱ्या १६ पैकी १० राज्यसभा सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर १२ पैकी ५ लाेकसभा सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली.

पक्षांतरामुळे पडले सरकारमध्य प्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यांमध्ये आमदारांनी राजीनामे दिल्याने सरकार पडले हाेते. या आमदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून पुन्हा निवडणूक लढविली हाेती.n४३३ आमदार आणि खासदारांचे पक्षांतरn४०५ आमदारांनी पक्षाला केला रामरामn१७० आमदार काँग्रेसचेn१८२ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेशn१८ आमदारांचा भाजपला रामराम

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदार