१७ वर्षीय मुलगी बेपत्ता

By Admin | Updated: February 23, 2016 02:00 IST2016-02-23T02:00:55+5:302016-02-23T02:00:55+5:30

नागपूर : एमआयडीसीतील १७ वर्षीय मुलगी क्लासला जाते म्हणून रविवारी सकाळी घराबाहेर गेली, ती परतच आली नाही. तिला पळवून नेले असावे, असा संशय आहे. पालकांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. तिचा शोध घेतला जात आहे.

17-year-old daughter missing | १७ वर्षीय मुलगी बेपत्ता

१७ वर्षीय मुलगी बेपत्ता

गपूर : एमआयडीसीतील १७ वर्षीय मुलगी क्लासला जाते म्हणून रविवारी सकाळी घराबाहेर गेली, ती परतच आली नाही. तिला पळवून नेले असावे, असा संशय आहे. पालकांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. तिचा शोध घेतला जात आहे.
---

Web Title: 17-year-old daughter missing