१७... यात्रा....देवलापार
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:06+5:302015-02-18T00:13:06+5:30
देवलापार

१७... यात्रा....देवलापार
द वलापारनजीकच्या गुप्तगंगा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली होती. सकाळी पूजा आटोपल्यानंतर भाविकांनी दर्शन घ्यायला सुरुवात केली. यात परिसरातील शेकडो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. येथे भाविकांसाठी विविध सुविधा तयार केल्या होत्या. ---