१६० सागवन तस्करांचे आत्मसमर्पण
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
१६० सागवन तस्करांचे आत्मसमर्पण

१६० सागवन तस्करांचे आत्मसमर्पण
१ ० सागवन तस्करांचे आत्मसमर्पणसिरोंचा (जि़ गडचिरोली) : सिरोंचा व आसरअल्ली वनपरिक्षेत्राच्या संयुक्त विद्यमाने १६० सराईत सागवन तस्करांनी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत सशस्त्र आत्मसमर्पण केले. शासनाच्या विविध योजनांचा या आत्मसमर्पण केलेल्या तस्करांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही आत्राम यांनी दिली़ यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)