शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

१५ वाहनांवर सव्वा लाखाचा दंड

By admin | Updated: March 28, 2015 01:43 IST

नायगाव बाजार : विनापरवाना गौण खनिजाचा उपसा करून वाहतूक करणारे व क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वाहतूक करणार्‍या १५ वाहनांना पकडून तहसीलदारांच्या भरारी पथकाने त्यांच्याकडून १ लाख २६ हजार रुपये दंड वसूल केला़

नायगाव बाजार : विनापरवाना गौण खनिजाचा उपसा करून वाहतूक करणारे व क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वाहतूक करणार्‍या १५ वाहनांना पकडून तहसीलदारांच्या भरारी पथकाने त्यांच्याकडून १ लाख २६ हजार रुपये दंड वसूल केला़
तालुक्यातील कहाळा-नरसी, मुस्तापूर-राहेर, कहाळा-गडगा या मार्गावरून वाहनामध्ये जास्त वाळू भरणे, मुदतबा‘ टोकनचा वापर करणे, विनापरवाना गौण खनिजाचा उपसा करून अनेक वाहनधारक त्याची वाहतूक करीत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाल्याने त्यांनी दोन भरारी पथके वरील मार्गावर पाठवून दिली़ पथकांनी जागोजागी वाहने उभी करून त्याची तपासणी केली असता, एम़एच़२६-८६८५, एम़एच़२६-२४६५, एम़एच़२६-१६९०, एम़एच़२६-७९५३, एम़एच़२६-९९९७, एमएच़२६-२९३, एम़एच़२६-१७०९, एम़एच़२६-४६९, एम़एच़०४-५६७४, एम़एच़४३-१२५८, एम़एच़०४-५८६, एम़एच़१२-७३८४, एम़एच़४३-२७५५, एम़एच़२६-३२०, एम़एच़२६-१८८९ अशी १५ वाहने बेकायेदशीररित्या वाळू, मुरुमाची वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्याकडून १ लाख २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला़ या पथकात तहसीलदार व्यंकटेश मुंढे, नायब तहसीलदार अ़रब, कापसे, मंडळ अधिकारी बी़बी़कदम, एऩबी़सानप, हेमंत कुलकर्णी, ए़एम़चव्हाण, तलाठी ए़आऱराठोड, विजय जाधव, एस़डी़ आरू व त्यांचे सहकारी होते़