शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी 15 नेत्यांचे राजीनामे, पश्‍चिम बंगाल भाजपमधील अंतर्गत कलह समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 11:42 IST

West Bengal : या नेत्यांनी राजीनामे का दिला हे मला माहीत नाही. सर्व राजीनामे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत.

कोलकाता : पश्‍चिम बंगाल भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरूच आहे. भाजप नेत्यांचे एकामागून एक राजीनामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राज्याची कमान हाती घेतली आहे. दरम्यान, अमित शाह येत्या 4 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत, परंतु त्यापूर्वी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासातमधील किमान 15 भाजप नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मात्र, बारासात जिल्हाध्यक्ष तापस मित्रा यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. 

या नेत्यांनी राजीनामे का दिला हे मला माहीत नाही. सर्व राजीनामे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच, सुकांता मजुमदार यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला. राजीनामे दिलेल्यांमध्ये प्रदेश समिती सदस्य, माजी मंडळ अध्यक्ष आणि अगदी जिल्हा समिती सदस्यांचा समावेश आहे. राजीनामा देण्यापूर्वी सर्वांनी जिल्हाध्यक्ष तापस मित्रा यांच्यावर महापालिका निवडणुकीत तिकिटाच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप केला. महापालिका निवडणुकीत जिल्हा शाखेने आपल्या पसंतीच्या लोकांना तिकीट दिल्याचे राजीनामे दिलेल्या नेत्यांचे म्हणणे आहे.

विधानसभा निवडणुकीनंतरही राजीनामे सुरूच पश्चिम बंगालमध्ये 2021 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या दणदणीत विजयानंतर भाजपमध्ये राजीनामे सुरू आहेत. एकापाठोपाठ एक अनेक नेत्यांनी भाजपचे राजीनामे दिले आहेत. त्यात अनेक मोठ्या नावांचाही समावेश आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यातील भाजपच्या एकूण आमदारांची संख्या 77 वरून 70 वर आली आहे. त्याचवेळी महापालिका निवडणुकीनंतर पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे अनेक कार्यकर्ते प्रदेश नेतृत्वावर खूश नाहीत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहwest bengalपश्चिम बंगालkolhapurकोल्हापूर