शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीवरील रामावर १४ लाख रुपयांचे कर्ज, मेरठमधून भरला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 10:36 IST

‘रामायण’ या मालिकेतून प्रभू श्रीरामांच्या भूमिकेमुळे घराेघरी पाेहाेचलेले  अभिनेते अरुणचंद्र प्रकाश गाेविल यांनी मेरठ मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मेरळ : ‘रामायण’ या मालिकेतून प्रभू श्रीरामांच्या भूमिकेमुळे घराेघरी पाेहाेचलेले  अभिनेते अरुणचंद्र प्रकाश गाेविल यांनी मेरठ मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने त्यांना काही दिवसांपूर्वी तिकीट जाहीर केले हाेते. त्यांच्यावर ॲक्सिस १४ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असल्याचे त्यांच्या उमेदवारी अर्जासाेबत जाेडलेल्या शपथपत्रातून  स्पष्ट झाले. गाेविल यांच्याकडे मर्सिडीज कारही आहे.

- बॅकेत जमा : १.०३ काेटी रुपये-राेख रक्कम : ३.७५ लाख रुपये- स्वत:कडे साेने : २२० ग्रॅमकिंमत : १० लाख ९३ हजार रुपये- पत्नीकडील साेने : ६०० ग्रॅम, किंमत : ३२ लाख रुपये- भूखंड : १३ हजार चाैरस फुटांचा भूखंड पुण्यात आहे. ४.२५ काेटी रुपये याची किंमत आहे.- फ्लॅट : १,१२७ चाैरस फुटांचा मुंबईत अंधेरी येथे फ्लॅट आहे. त्याची किंमत २ काेटींहून अधिक आहे. - कार : ६२ लाख रुपये किमतीची मर्सिडीज कार.- गुंतवणूक : १६.५१ लाख रुपयांची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा