शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंडरविअरमध्ये लपवले 1.4 कोटीचे सोने; जयपूर विमानतळावर DRI ने पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 21:37 IST

शारजहावरुन आलेल्या प्रवाशाच्याकडून 2.7 किलो सोने जप्त करण्यात आले.

Gold in Underwear: परदेशातून सोनं किंवा इतर वस्तुंची तस्करी करणारे नवनवीन पद्धती अवलंबतात. पण, बहुतांशवेळा त्यांचे प्रयत्न अपयशी ठरतात. असाच एक प्रकार जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहायला मिळाला. शारजाहून विमानाने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका व्यक्तीला डीआरआयच्या पथकाने अटक केली. डीआरआय अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीकडू कोट्यवधींचे सोने जप्त केले आहे. 

जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआय पथक प्रवाशांची तपासणी करत होते. यावेळी शारजाहातून आलेल्या एका व्यक्तीवर अधिकाऱ्यांना संशय आला. त्याची चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर त्याची झाडाझडती घेण्यात आली. अधिकाऱ्यांना त्याच्या अंडरविअरमध्ये सोन्याची पेस्ट सापडली.

डीआरआयच्या पथकाने ती पेस्ट शुद्ध केली तेव्हा त्यात शुद्ध सोने सापडले. त्याचे वजन 2 किलो 700 ग्रॅम आहे. तस्कराने ते सोने पेस्टच्या स्वरूपात लपवून आणले होते. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची बाजारात किंमत 1 कोटी 40 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. डीआरआयच्या पथकाने आरोपी तरुणाला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. अधिकारी पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानSmugglingतस्करीGoldसोनंairplaneविमानAirportविमानतळ