शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! १०८ मेगापिक्सलचा Motorola Edge+ लाँच; लगेचच 15000 चा डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 15:36 IST

मोटोरोलाने काही दिवसांपूर्वीच जागतिक बाजारात नवीन फ्लॅगशिप सिरीज लाँच केली होती. या सिरीजच्या सर्वातवरच्या मोबाईलला भारतात लाँच करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : मोटोरोलाने भारतात नवीन स्मार्टफोन लाँच केल आहे. हा फोन Motorola Edge+  असून महत्वाचे म्हणजे या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन फक्त फ्लिपकार्टवरच मिळणार असून आणखी एक भन्नाट गोष्ट म्हणजे लाँच करतानाच १५ हजार रुपयांचा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. 

मोटोरोलाने काही दिवसांपूर्वीच जागतिक बाजारात नवीन फ्लॅगशिप सिरीज लाँच केली होती. या सिरीजच्या सर्वातवरच्या मोबाईलला भारतात लाँच करण्यात आले आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ८९९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, फ्लिपकार्टने यावर घसघशीत डिस्काऊंट देऊ केला असून हा फोन ७४९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन दोन रंगात उपलब्ध आहे. की संग्रिया आणि थंडर ग्रे असे हे दोन रंग आहेत. 

मोटरोलाच्या या नव्या फोनला कॅमेरा आणि डिस्प्ले हे दोन्ही एकदम खास बनवितात. ६.७ इंचाचा HD+ OLED कर्व्ह्ड डिस्प्ले देण्यात आला असून रिफ्रेश रेट ९०Hz देण्यात आला आहे. डिस्प्लेला HDR10+ सपोर्ट मिळतो. सेल्फी कॅमेरासाठी पंच होल देण्यात आला आहे. क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. 

पाठीमागे 108 मेगापिक्सलचा f/1.8 अपर्चरचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर दुसरा कॅमेरा १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स तिसरा ८ मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स 3x ऑप्टिकल झूमसह देण्यात आला आहे.  डेप्थ सेन्सिंगसाठी टाईम ऑफ फ्लाईट सेन्सरही देण्यात आला आहे. ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली असून १८ W फास्ट चार्जिंग सपोर्टचा चार्जरही देण्यात आला आहे. तसेच रिव्हर्स वायरलेस सपोर्टही देण्यात आला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मुंबईवर मोठे संकट! १०० हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता; शोधाशोध सुरु

हवाई दलाचा हवेतल्या हवेत असा पराक्रम...जो पाहून उर भरून येईल

CoronaVirus मोठी भीती! ...यामुळे एड्सवर औषध कधीच शोधता आले नाही; कोरोनाबाबतही असेच झाले तर

Lockdown: अज्ञात व्यक्ती देवदूत बनून आला; चार गरजूंचे लाखोंचे कर्ज फेडले

सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार

टॅग्स :MotorolaमोटोरोलाFlipkartफ्लिपकार्ट