१०... निधन

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:43+5:302015-07-10T23:13:43+5:30

हरिश्चंद्र तुरणकर

10 ... demise | १०... निधन

१०... निधन

िश्चंद्र तुरणकर
कळमेश्वर : स्थानिक हुडको कॉलनीतील रहिवासी हरिश्चंद्र तुरणकर (५४) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे.
***
सरस्वती पिंगळे
मांढळ : कुही तालुक्यातील ससेगाव येथील रहिवासी सरस्वती लोंउकू पिंगळे (८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगा, तीन मुली असा आप्तपरिवार आहे.
***

Web Title: 10 ... demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.