शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला १० कोटी मिळाले; मुख्यमंत्री म्हणे, सिद्ध करा, काँग्रेसचे आरोप सरमा यांनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 06:50 IST

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित असलेल्या मीडिया आणि एंटरटेन्मेंट कंपनीला विशेष केंद्रीय योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून कर्ज-संबंधित सबसिडी म्हणून १० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली/गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित असलेल्या मीडिया आणि एंटरटेन्मेंट कंपनीला विशेष केंद्रीय योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून कर्ज-संबंधित सबसिडी म्हणून १० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र हे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन, असे म्हणत सरमा यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

अनुदान मिळाल्याची कागदपत्रे दाखवत काँग्रेसने दावा केला की, शर्मा २०२१ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पत्नी रिंकी भुईंया शर्मा यांच्या कंपनीने ५० बिघा शेतजमीन खरेदी केली आणि या खरेदीनंतर काही दिवसांतच हा भूखंड औद्योगिक वापरासाठी तयार करण्यात आला.

काय आहेत आरोप?-आसामचे खासदार गौरव गोगोई यांनी आरोप केला की, “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी किसान संपदा योजना सुरू केली. परंतु सरमा यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून आपल्या पत्नीच्या कंपनीला १० कोटी रुपये मिळवून दिले. -केंद्र सरकारच्या योजना भाजपला समृद्ध करण्यासाठी आहेत का, असा सवाल त्यांनी केला. - पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी दावा केला की, कंपनीच्या संकेतस्थळानुसार, ती कंपनी मीडिया क्षेत्रात काम करते, परंतु किसान संपदा योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाने अनुदान दिले आहे.

टॅग्स :Assamआसामcongressकाँग्रेसBJPभाजपा