शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

लखपती होण्याची सुवर्णसंधी! 1, 5 आणि 10 रुपयांची नाणी तुम्हाला मिळवून देणार तब्बल 25 लाख; जाणून घ्या नेमकं कसं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 15:26 IST

1 rs 5 rupee 10 Rupees Coins : तुम्हालाही जर 1 रूपया, 5 रुपये आणि 10 रुपयांची नाणी जमवण्याचा छंद असेल तर आता तुमच्यासाठी एक खूशखबर आहे.

नवी दिल्ली - विविध प्रकारचे कॉईन्स आणि नोटा जमवण्याचा अनेकांना छंद असतो. तुम्हालाही जर 1 रुपया, 5 रुपये आणि 10 रुपयांची नाणी जमवण्याचा छंद असेल तर आता तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. कारण ही नाणी आता तुम्हाला लखपती करू शकतात. काही ई-कॉमर्स वेबसाईटनवर याचा ट्रेंड सध्या पाहायला मिळत आहे. खास नाण्यांना चांगला भाव देण्यात येत आहे. त्यामुळे घरबसल्या आता अनेकांना मालामाल होण्याची चांगली संधी मिळत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, वैष्णव देवीचा (Mata Vaishno Devi) फोटो छापण्यात आलेली 5 आणि 10 रुपयांची नाणी यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. 2002 मध्ये अशी नाणी बाजारात आली होती. देवीचे फोटो हे 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांवर छापण्यात आले आहेत. देवीचा फोटो असल्यामुळे मार्केटमध्ये याची मागणी वाढली आहे. सर्वजण ते शुभ मानत आहेत. अशा प्रकारच्या नाण्याची ऑनलाईन विक्री करता येते. आपल्याकडे असलेली ही जुनी नाणी विकून लाखो रुपये मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. 

"या" वेबसाईटवर करा ऑनलाईन विक्री

https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html

https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/

http://www.indiancurrencies.com/

एक रुपयाच्या नाण्याला सर्वाधिक मागणी आहे. हे एक नाणं तुम्हाला लखपती करू शकतं. मात्र यासाठी अट आहे. हे खास असलेलं नाणं 1913 मधलं असणं गरजेचं आहे. 100 वर्षांहून जुनं असलेलं हे नाणं असून सरकारने जारी केलं होतं. पण हे खूप दुर्मिळ असल्याचं म्हटलं जातं. हे चांदीचं नाणं असून सध्या त्यासाठी तब्बल 25 लाख मिळत आहेत. इंडिया मार्टवर तुमच्याकडे अशी काही खास नाणी असल्यास ती तुम्ही विकू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :MONEYपैसाonlineऑनलाइन