शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

०७... काटोल ... गळ

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

(फोटो)

(फोटो)
काटोल
स्थानिक गळपुऱ्यातील धूलिवंदनाच्या दिवशी भरणाऱ्या गळयात्रेला ९३ वर्षांची परंपरा आहे. या यात्रेत जिल्ह्यातील विविध ठिकाणचे भाविक सहभागी होतात.
धूलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पूजा करण्यात आली. गळपुरा येथे रहिवासी जगन माधवराव धवड यांना गळपुऱ्यातील ५२ फूट उंच लोखंडी खांबावरील गळाला बांधण्यात येते. त्यांना पाच फेऱ्या सरळ आणि पाच फेऱ्या उलट फिरविले जाते. यालाच गळी लागणे असे संंबोधले जात असूून, या चौकाला गळामुळेच गळपुरा असे नाव प्रचलित झाले.
स्व. माधवराव विठोबा धवड हे त्यांच्या २५ व्या वर्षी येथे गळी लागले होते. तेव्हापासून ही परंपरा आजही कायम आहे. १९८७ पासून त्यांचे पुत्र जगन धवड हे गळी लागतात. त्यांना सलग दोन दिवस उपवास असतो. जगन व त्यांच्या पत्नीला या ठिकाणी आणले जाते. सतीच्या मंदिराजवळ एक खांब रोवलेला आहे. त्या खांबाच्या वरच्या टोकाला आडवा दांडा बांधलेला आहे. या दांड्याला गळी लागणाऱ्या व्यक्तीला बांधले जाते. त्याचे तोंड जमिनीकडे व पाठ आकाशाकडे असते.
या यात्रेत वरुड, मध्य प्रदेशातील पांढुर्णा, सावनेर यासह अन्य ठिकाणचे भाविक सहभागी होतात. त्यामुळे काटोल-जलालखेडा व काटोल-सावरगाव या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविली जाते. (तालुका प्रतिनिधी)
---