०२... पाऊस... जोड...०१

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:32+5:302015-01-03T00:35:32+5:30

मौदा शहरासह पिरसरात गुरुवारी रात्री ८ वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारी २ वाजेपयर्ंत पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे तालुक्यातील कापणीला आलेला तसेच कापून शेतात पडला असलेल्या धानाचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील धमार्पुरी भागात िमरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पावसामुळे या पिरसरातील िमरचीचे नुकसान झाले आहे. दमट वातावरणामुळे िमरची काळी पडण्याची शक्यता िनमार्ण झाल्याचे शेतकर्‍यांनी सांिगतले. सध्या िविवध शाळांमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पावसामुळे सांस्कृितक कायर्क्रमाच्या आनंदावर िवरजण पडले आहे. अनेक शाळांनी कायर्क्रम स्थिगत केले. (तालुका/शहर प्रितिनधी)

02 ... rain ... add ... 01 | ०२... पाऊस... जोड...०१

०२... पाऊस... जोड...०१

दा शहरासह पिरसरात गुरुवारी रात्री ८ वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारी २ वाजेपयर्ंत पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे तालुक्यातील कापणीला आलेला तसेच कापून शेतात पडला असलेल्या धानाचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील धमार्पुरी भागात िमरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पावसामुळे या पिरसरातील िमरचीचे नुकसान झाले आहे. दमट वातावरणामुळे िमरची काळी पडण्याची शक्यता िनमार्ण झाल्याचे शेतकर्‍यांनी सांिगतले. सध्या िविवध शाळांमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पावसामुळे सांस्कृितक कायर्क्रमाच्या आनंदावर िवरजण पडले आहे. अनेक शाळांनी कायर्क्रम स्थिगत केले. (तालुका/शहर प्रितिनधी)
***

Web Title: 02 ... rain ... add ... 01

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.