जिल्हा परिषद अंतर्गत बालचित्रकला स्पर्धा परिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 22:58 IST2019-08-13T22:58:03+5:302019-08-13T22:58:52+5:30

औदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयात जिल्हा परिषद अंतर्गत बालचित्रकला स्पर्धा परिक्षा घेण्यात आली, त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Zoological competition under the Zilla Parishad | जिल्हा परिषद अंतर्गत बालचित्रकला स्पर्धा परिक्षा

अजमीर सौंदाणे येथील जनता विद्यालयात बाल चित्रकला स्पर्धेत रमलेले विद्यार्थी.

ठळक मुद्देपहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धा परिक्षेत भाग घेतला.

औदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयात जिल्हा परिषद अंतर्गत बालचित्रकला स्पर्धा परिक्षा घेण्यात आली, त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
येथील विद्यालयात जिल्हा परिषद अंतर्गत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धा परिक्षेत भाग घेतला. येथील केंद्राअंतर्गत जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. सुमारे दोनशे विद्यार्थी या स्पर्धा परिक्षेत सहभागी झाले होते. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थीत होते.
 

Web Title: Zoological competition under the Zilla Parishad