जि.प. कर्मचाऱ्यांचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:37 IST2019-07-03T22:36:58+5:302019-07-03T22:37:13+5:30

नाशिक : कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी नाशिक पंचायत समिती घंटानाद आंदोलन करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Zip Employees' bells | जि.प. कर्मचाऱ्यांचा घंटानाद

जि.प. कर्मचाऱ्यांचा घंटानाद

ठळक मुद्देनाशिक पंचायत समिती घंटानाद आंदोलन

नाशिक : कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी नाशिक पंचायत समिती घंटानाद आंदोलन करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जि. प. कर्मचाºयांच्या वेतनातील त्रुटी सुधारित करून बक्षी समितीच्या शिफारशीनुसार मंजूर करणे, पाच दिवसांचा आठवडा करणे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून पूर्ववत तत्काळ भरणे, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांना सेवेत घेणे, महिला संगोपन रजा दोन वर्ष लागू करणे, कंत्राटी कर्मचाºयांना सेवेत कायम करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Zip Employees' bells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.