लिफ्टचे काम करताना पडून युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 7, 2014 00:31 IST2014-06-07T00:27:03+5:302014-06-07T00:31:03+5:30
नाशिक : हिरावाडी परिसरात एका इमारतीच्या लिफ्टचे काम करत असताना, पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू झाला़

लिफ्टचे काम करताना पडून युवकाचा मृत्यू
नाशिक : हिरावाडी परिसरात एका इमारतीच्या लिफ्टचे काम करत असताना, पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू झाला़ अफ जल खान यनउल्ला खान (२५), रा. कथडा, जुने नाशिक असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे़ हिरावाडीतील रवि रेसिडेन्सी या बिल्डिंगच्या लिफ्टचे वेल्डिंगचे काम सदर युवक करत होता़