जेलरोड परिसरात युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:11 IST2019-05-20T01:09:57+5:302019-05-20T01:11:12+5:30

जेलरोडमध्ये राकेश मनोहर जोंधळे (३५) या युवकाने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Youth suicide in Jail Road area | जेलरोड परिसरात युवकाची आत्महत्या

जेलरोड परिसरात युवकाची आत्महत्या

नाशिकरोड : जेलरोड अभिनव शाळेजवळील आकाश पार्क मध्ये राकेश मनोहर जोंधळे (३५) या युवकाने शनिवारी सकाळी सात वाजेच्या पूर्वी किचनमधील स्लॅबच्या हुकाला नायलॉन दोरी बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Youth suicide in Jail Road area