शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीत युवकाचा बुडून मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 12:04 IST

रविवारी सकाळी  कोठुरे येथे  गोदावरी नदीमध्ये  पोहण्यासाठी  गेलेला करण विजय जाधव रा, कसबे सुकेणे (19)  या युवकाचा बुडून मृत्यू झाला.

नाशिक - रविवारी सकाळी  कोठुरे येथे  गोदावरी नदीमध्ये  पोहण्यासाठी  गेलेला करण विजय जाधव रा, कसबे सुकेणे (19)  या युवकाचा बुडून मृत्यू झाला. तो एकुलता एक होता. विविध धरणातून  नगर जिल्ह्यासाठी  गोदावरी  नदीत  पाणी   सोडल्याने    कोठुरे येथे परिसरातील गावांमधून  पोहण्यासाठी येणाऱ्यांची सकाळी गर्दी असते  रविवारी कसबे सुकेणे येथून  सकाळी  चारचाकी वाहनातून घरातील नातेवाईकासह करण हा   कोठुरे  येथे पोहायला  आला होता  सकाळी 6 च्या दरम्यान  करणं  फ्लोटरसह  गोदावरी  नदीच्या पात्रात  पोहत असताना फ्लोटरचा  गट्टू निसटल्याने  करणं खोल पाण्यात बुडाला, ही घटना लक्षात येताच चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तरुण व निफाड येथील  भोई समाजाच्या तरुणांना पाचारण करण्यात आले  या  तरुणांनी  वेगाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर  8 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह मिळून आला   करण हा निसाकाचे माजी संचालक बाळासाहेब माधवराव जाधव यांचा नातू होय.मागील आठवड्यात  याच गोदावरी नदीत पिंपळस येथील 1 आणि श्रीरामनगर येथील 1 असे  एकूण दोन तरुण एकाच वेळेस  बुडून मरण पावल्याची  घटना ताजी असताना पुन्हा  अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त आहे  आठ दिवसाच्या अंतरात गोदावरी पात्रात बुडून 3  तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त  होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिक