चेतनानगर परिसरात तरुणाची आत्महत्त्या

By Admin | Updated: April 6, 2017 17:06 IST2017-04-06T17:06:56+5:302017-04-06T17:06:56+5:30

इंदिरानगरजवळील चेतनानगर भागात तरुणाची आत्महत्त्या

Youth commits suicide in Chetanagar area | चेतनानगर परिसरात तरुणाची आत्महत्त्या

चेतनानगर परिसरात तरुणाची आत्महत्त्या

नाशिक : इंदिरानगरजवळील चेतनानगर भागात असलेल्या रविकिरण कॉलनीतील रहिवासी तरुणाने आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणाने गळफास लावून आत्महत्त्या केली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Youth commits suicide in Chetanagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.