शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
4
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
5
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
6
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
7
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
8
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
9
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
10
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
11
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
12
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
13
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
14
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
15
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
16
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
17
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
18
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
19
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
20
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!

यूथ क्लबचा सांस्कृतिक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:58 IST

येथील द ड्रीम अ‍ॅचिव्ह यूथ क्लबच्या वतीने (नेपाली युवा क्लब) आगामी दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवकांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देपारंपरिक-आधुनिक नृत्य : नाटक, गायनाचे कार्यक्रम

नाशिक : येथील द ड्रीम अ‍ॅचिव्ह यूथ क्लबच्या वतीने (नेपाली युवा क्लब) आगामी दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवकांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला.कार्यक्रमास नेपाळी संचारकर्मी आणि मॉडेल मिलन विश्वकर्मा तसेच भाजपाचे युवा नेता रम्मीभाई राजपूत उपस्थित होते. आधुनिकतेच्या काळात परंपरा जपल्या पाहिजेत, परंतु त्याचबरोबर आधुनिक जगाबरोबर चालले पाहिजे तरच युवाशक्तीचा विकास होईल, असे सांगून मिलन विश्वकर्मा यांनी तरुणाईच्या उपक्रमांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा राना यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर सुमी ददेल, क्लबचे अध्यक्ष करन शिरपाई, सचिव किशोर विश्वकर्मा, राज सोनार आदी उपस्थित होते. जनसेवा बहुद्देशीय सेवा संस्था व आंतरराष्ट्रीय नेपाली समाज, भारत यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले.‘रमाईलो दैसे झिलमिली तिहार’महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरात ‘रमाईलो दैसे झिलमिली तिहार’ भाग दोन अशा शीर्षकाखाली झालेल्या या कार्यक्रमात पारंपरिक तसेच आधुनिक नृत्य, नाटक आणि गायनाचे कार्यक्रम पार पडले. त्यातून पारंपरिक सणांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक