शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मागितलेलं सगळं मिळेल असं नाही; नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या गदारोळावर भुजबळांनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 09:44 IST

राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीतील वादंगावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

NCP Chhagan Bhujbal : पालकमंत्रिपदावरून महायुतीत सुरू असलेला वाद अजूनही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. कारण नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढावली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या दादा भुसे यांच्या नावाची असलेली चर्चा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यातील वर्चस्व यामुळे दोन्ही पक्षांनी त्यावर हरकत घेतल्याने भाजपच्या वाटेला आलेले पालकमंत्रिपद स्थगित करण्यात आल्याची चर्चा जिल्ह्यात पसरली. या सर्व वादंगावर राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"मी मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे पालकमंत्रिपदाबाबत काय चाललंय, कोण काय मागतं मला माहीत नाही. मागितलेलं सगळे मिळेल असे नाही. काही अंतर्गत अडचण आली असेल म्हणून पालकमंत्रिपदाला स्टे दिला असेल. त्यावर लवकरच मार्ग काढला जाईल," अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे.

प्रशासन गोंधळता

प्रजसत्ताकदिनी ध्वजारोहण करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत मंत्री गिरीश महाजन यांचेच नाव आल्याने तो प्रश्न सुटला आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व पत्रिका प्रसिद्ध करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, यादरम्यान दुसरा पालकमंत्री जाहीर करण्यात आला तर पत्रिकेत त्यांचे नाव समाविष्ट कसे करायचे, असा प्रश्न प्रशासनापुढे उपस्थित होत आहे. यावरून हा तिढा येत्या २६ तारखेपर्यंत सुटणार नाही असा देखील अर्थ काढला जात आहे. दरम्यान, "शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कामकाजाची कार्यपद्धती वेगळी आहे. पहिल्या दिवसापासून शिक्षणपद्धतीत बदल करण्यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न सगळे बघत आहेत. आम्हाला त्यांच्या पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा होती, परंतु लवकरच नाशिककरांना गुड न्यूज मिळेल," अशी आशा शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती