ब्रह्माकुमारी सेंटरच्या वतीने योग शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:52 IST2019-06-18T17:52:17+5:302019-06-18T17:52:30+5:30

येवला : ब्रह्माकुमारी सेंटरच्या वतीने आरोग्यसंपदा साठी सुरु झाला संगितमय योग शिबीराला प्रारंभ झाला.

Yoga Camp on behalf of Brahmakumari Center | ब्रह्माकुमारी सेंटरच्या वतीने योग शिबीर

ब्रह्माकुमारी सेंटरच्या वतीने योग शिबीर

येवला : ब्रह्माकुमारी सेंटरच्या वतीने आरोग्यसंपदा साठी सुरु झाला संगितमय योग शिबीराला प्रारंभ झाला.
येवला प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय येवला शाखा च्या वतीने आरोग्यसंपदा तसेच विविध आजारावरील रामबाण उपाय व मनशांती,ऊर्जा व आनंदाची अनुभुति मिळविण्यासाठी संगीतमय योगाचे उदघाटन करण्यात आले . अध्यक्ष स्थानी माजी आमदार मारोतीराव पवार होते. प्रमुख पाहुणे मालेगांवचे सुप्रसिद्ध डाँ.उज्वल कापडणीस,डाँ.मनिषा कापडणीस,राजयोगिनी ब्रम्हाकुमारीज सरलादिदि,उपस्थित होते. संगितमय योगाचे विवेचन डाँ कापणीस तसेच राजयोगिनी सरलादिदि यांनी केले.आरोग्यसंपदा साठी संगीतमय योगा चे महत्व डाँ कापडणीस यांनी सगितले. यांनी केले.डाँ कापडणीस यांनी आपल्या सहाकार्याच्या सह्योगाने संगीतमय योगा प्रात्यिक्षक उपस्थित पुरु ष महिला युवक युवती यांच्या कडुन करु न घेतले. आवश्यक त्या सुचना दिल्या. .सुत्रसंचालन नितिदिदि यांनी केले.आभार अनुदीदी यांनी मानले.

Web Title: Yoga Camp on behalf of Brahmakumari Center