शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

यशवंतनगरनजीक अपघात; महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 00:44 IST

ताहाराबाद रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मायलेक दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या इंडिका कारने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला.

सटाणा : ताहाराबाद रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मायलेक दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या इंडिका कारने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि. २१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास येथील यशवंतनगर नजीक झाला.देवळा तालुक्यातील कापसी येथील शिवाजी नामदेव साबळे (४५) व त्यांची आई सुमनबाई साबळे (६५) हे मायलेक दुचाकीने वीरगावकडे निघाले होते. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या इंडिका कारने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुमनबाई यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर शिवाजी गंभीर जखमी झाले असून, त्यांना मालेगाव येथील शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.याप्रकरणी सटाणा पोलिसांत इंडिका चालका विरु द्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (२१सटाणा अ‍ॅक्सिडंट)

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू