अश्लील लघुसंदेश पाठविणार्‍यावर गुन्हा

By Admin | Updated: May 29, 2014 00:51 IST2014-05-29T00:38:20+5:302014-05-29T00:51:31+5:30

इंदिरानगर : युवतीस भ्रमणध्वनीवर अश्लील आणि कुटुंबीयास जिवे ठार मारण्याचा संदेश देणार्‍या संशयिताविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wrong porn sender | अश्लील लघुसंदेश पाठविणार्‍यावर गुन्हा

अश्लील लघुसंदेश पाठविणार्‍यावर गुन्हा

इंदिरानगर : युवतीस भ्रमणध्वनीवर अश्लील आणि कुटुंबीयास जिवे ठार मारण्याचा संदेश देणार्‍या संशयिताविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीचा विवाह ठरला असताना संशयित जितेंद्र ऊर्फ गणेश विलास जाधव (२१) राहणार पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक याने भ्रमणध्वनीवर संबंधित युवतीला लघुसंदेश पाठविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तिच्या नावाचे बनावट फेसबुकवर अकौउंट उघडून तिच्या होणार्‍या पतीच्या चुलत भावाशी चॅटिंग केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Wrong porn sender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.