मनपातर्फे पुष्पहार अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:39+5:302021-06-01T04:11:39+5:30
--इन्फो-- धनगर समाज नाशिकरोड : धनगर समाजातर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दुर्गा उद्यान येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण ...

मनपातर्फे पुष्पहार अर्पण
--इन्फो--
धनगर समाज
नाशिकरोड : धनगर समाजातर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दुर्गा उद्यान येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दुर्गा उद्यानातील अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे पूजन धनगर समाजाचे जेष्ठ नेते श्रावण लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दत्तात्रय वाघ, दत्तात्रय ओढेकर, रवींद्र बारगळ, कैलास बुचुडे, शशिकांत वाघ, शांताराम मतकर, नवनाथ ढगे, दिलीप पाटील, प्रकाश बुचुडे, आप्पा माने, रवींद्र भादेकर, नितीन धानापुने, किशोर वाघ, प्रकाश लांडे, स्वप्निल ओढेकर, नितीन वाघ, मयूर भगत, सुधाकर ओहळ, अशोक रांधवन, अर्जुन तागड, विशाल मंडलिक, गणेश लभडे आदी उपस्थित होते.
===Photopath===
310521\31nsk_49_31052021_13.jpg
===Caption===
दुर्गा उद्यान येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना श्रावण लांडे, दत्तात्रय वाघ, दत्तात्रय ओढेकर, रविंद्र बारगळ, कैलास बुचुडे, शशिकांत वाघ, शांताराम मतकर, नवनाथ ढगे, आदि.