बोरस्ते विद्यालयात राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 01:02 IST2020-09-05T22:58:03+5:302020-09-06T01:02:49+5:30

ओझर : येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात आला

Worship of Radhakrishnan's image at Boraste Vidyalaya | बोरस्ते विद्यालयात राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन

बोरस्ते विद्यालयात राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन

ठळक मुद्देयाप्रसंगी राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन

ओझर : येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात आला याप्रसंगी राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे, भाऊसाहेब वाघ, शांताराम गायकवाड यांनी केले. शरद ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रामनाथ रायते, विशाल कातकाडे, पूनम पाटील, मनीषा मोगल कविता अहिरराव, विठ्ठल लभडे, पुंडलिक जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश शेटे यांनी केले तर रामनाथ रायते यांनी आभार मानले.

Web Title: Worship of Radhakrishnan's image at Boraste Vidyalaya