अंदरसुल ग्रामपालिकेत महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 19:34 IST2019-05-07T19:33:32+5:302019-05-07T19:34:15+5:30
अंदरसुल : ग्रामपालिकेत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उप सरपंच वैशाली जानराव व वैदकीय अधिकारी डॉ. कांबळे यांचे हस्ते महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अंदरसुल ग्रामपालिकेत महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन
ठळक मुद्देहस्ते महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अंदरसुल : ग्रामपालिकेत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उप सरपंच वैशाली जानराव व वैदकीय अधिकारी डॉ. कांबळे यांचे हस्ते महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात वैशाली जानराव येवला कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक व अंदरसुल उप बाजार सभापती मकरंद सोनवणे ग्रामपंचायत सदस्य योगेश जहागीरदार, प्रकाश साबरे, विलास गाडे, जीवन गाडे, बाळनाथ धुमाळ, सदाशिव धुमाळ, जीवन सुराडे, दत्ता थोरात, विकास घोडेराव, जनार्दन जानराव, ग्रामपालिकेचे बाळासाहेब देशमुख, रशीद शेख व कर्मचारी हजर होते.