शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धोंडमाळला महिलांची घेतली कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 18:39 IST

पेठ : तालुक्यात विविध उपक्र मांनी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कृषी संजीवनी सप्ताहास प्रारंभ झाला. पंचायत समितिी सभागृहात जि.प. सदस्य भास्कर गावीत यांचे हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

ठळक मुद्देपेठ : तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहास प्रारंभ

पेठ : तालुक्यात विविध उपक्र मांनी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कृषी संजीवनी सप्ताहास प्रारंभ झाला. पंचायत समितिी सभागृहात जि.प. सदस्य भास्कर गावीत यांचे हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सभापती विलास अलबाड, उपसभापती पुष्पा पवार, तुळशिराम वाघमारे, पुष्पा गवळी, शामराव गावीत, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे आदी उपस्थित होते.कृषी संजीवनी सप्ताहातंर्गत ग्रामपंचायत धोंडमाळ येथे विशेष महिला शेती शाळा घेण्यात आली. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांच्या उपस्थितीत शेतकर्यांना खरीप हंगामातील विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर जाऊन भात रोपवाटीका, पिकावरील कीड, किडीचे व्यवस्थापन, विविध कृषी योजना, बीजोत्पादन, मिश्र फळबाग लागवड आदींची माहीती देण्यात आली. कृषी शास्त्रज्ञ डॉ. हेमंत देशमूख यांनी महिला शेतकर्यांना मार्गदर्शन केले. हिरवळीचे जास्तीत जास्त खत मिळावे यासाठी बांधावर गिरीपुष्प लागवड करण्यात आली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मंडळ अधिकारी श्रीरंग वाघ, संजय साबळे, कृषी सहाय्यक विकास गडाख, सरपंच जयवंती वाघमारे, रामजी वड, देवकी शेवरे, रघूनाथ प्रधान, भागवत वाघमारे, भास्कर वाघमारे, दिलीप शेवरे, नामदेव बोके, ग्रामसेवक भूषण लोहार, भगवान रानडे, मधुकर कामडी, संतोष कडाळी यांचे सह शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी