शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

पुलंचे शब्दन् शब्द म्हणजे आनंदाची पाऊलवाट : वेदश्री थिगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:49 PM

पु. ल. देशपांडे यांना सरस्वतीचा असा वरदहस्त लाभलेला होता की, एखाद्या शब्दावर कोटि करणे म्हणजे त्यांना लाभलेली दैवी देणगीच म्हणावी लागेल. त्यामुळेच हजरजबाबी हा शब्दही ‘पुलं’च्या बाबतीत कमी पडणारा आहे.

नाशिक : पु. ल. देशपांडे यांना सरस्वतीचा असा वरदहस्त लाभलेला होता की, एखाद्या शब्दावर कोटि करणे म्हणजे त्यांना लाभलेली दैवी देणगीच म्हणावी लागेल. त्यामुळेच हजरजबाबी हा शब्दही ‘पुलं’च्या बाबतीत कमी पडणारा आहे. त्यांनी अशी अनेक अक्षरक्षितिजे निर्माण केली असून, त्यांच्या शब्दाशब्दाने आनंदाची पाऊलवाट तयार झाली, असे प्रतिपादन प्राचार्य वेदश्री थिगळे यांनी केले.कुसुमाग्रज स्मारकात संवादतर्फे पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित ‘कोट्यधीश पु.ल.’ विषयावर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संवाद संस्थेचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. वेदश्री थिगळे पुढे म्हणाल्या की, पु. लंच्या सहवासात जो आला, त्याला त्यांनी निखळ आनंद दिला.या व्याख्यानानंतर कथाकथनकार सुरेखा बोºहाडे यांचे कथाकथन झाले. अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी कथा सादर केली.  पुलंनी अनेक वाङमय प्रकाराला अक्षरसूत्रे  पुरवलेली होती. त्यांच्या साहित्य प्रवासाला सलाम करावा अशीच त्यांची संपदा  असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिक