शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

अशोकामार्गासह जेलरोडला महिलांच्या सोनसाखळ्या ओरबाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 17:58 IST

नाशिक : अशोकामार्गावरील मेडिकलमधून औषधे घेऊन रूग्णालयाकडे पायी जाणाऱ्या परजिल्ह्यातील पाहुण्या आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळवारी ...

ठळक मुद्देचोरटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैदवीस दिवसांत दुसरी घटना

नाशिक : अशोकामार्गावरील मेडिकलमधून औषधे घेऊन रूग्णालयाकडे पायी जाणाऱ्या परजिल्ह्यातील पाहुण्या आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळवारी (दि.११) रात्री दहा वाजेच्या सुमारास हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना बुधवारी (दि.१२) दुपारच्य सुमारास जेलरोड परिसरात घडली. या घटनेतील संशयित दुचाकीस्वार चोरटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्याने उपनगर पोलिसांनी त्यांना जेतवननगर भागात ताब्यात घेतले.गणेशबाबानगरमधील एका खासगी रूग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी रहाता येथून श्वेता व्यंकटेश चिस्ते (२९) या आल्या होत्या. रात्रीच्या सुमारास रूग्णालयातून औषधे घेण्यासाठी बाहेर पडल्या. गणेशबाबा मंदिरापासून पुढे येत मुख्य अशोकामार्गाच्या दुभाजक पंक्चरच्याजवळ आल्यानंतर त्यांनी जवळच्या मेडिकलमधून औषधे घेतली यावेळी पुन्हा पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला हिसका देत सोनसाखळी खेचली. यावेळी त्यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. यावेळी चोरट्याने सोनसाखळी तोडल्याने पेंडल रस्त्यावर पडलेले श्वेता यांना आढळून आले; मात्र त्या पेंडली ३० ग्रॅमची सोन्याची साखळी घेऊन पळून जाण्यास चोरटा यशस्वी झाला. श्वेता यांच्या फिर्यादीनुसार ३० हजार रूपयांची सोनसाखळीची चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.--इन्फो--वीस दिवसांत दुसरी घटना; महिलांमध्ये भीतीअशोकामार्ग परिसरात दरमहा एकतरी सोनसाखळी चोरीची घटना घडत असल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशोका चौफूली सिग्नलवर पोलीस चौकी असूनदेखील चोरटे सर्रासपणे अशोकामार्गावर सोनसाखळी चोरी करत असल्याचे महिलांनी सांगितले. रात्रीच्या वेळी शतपावली करण्यासाठी तसेच संध्याकाळच्यावेळी महिलांची अशोकामार्गावर गर्दी असते. एलईडी दिव्यांनी हा रस्ता उजळून निघाला असला तरी चोरटे सर्रासपणे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत असल्याने महिलांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. २१ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अशोकामार्गावरच आदित्यनगरजवळ स्मिता महेश कुलथे या महिलेची १५ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून पढल काढला होता. वीस दिवसानंतर ही दुसरी घटना या भागात घडली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरी