शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी तणावमुक्त स्वच्छंदी जीवन जगावे : किशोर पाठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 14:13 IST

रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भाविनक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्वाकांक्षी स्वप्नं या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरु न जातात. परंतु, अशा परिस्थितीतही महिलांनी स्वत:ची स्वप्न उराशी बाळगून ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रवाही होऊन स्वच्छंदी जीवन जगलं पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी केले आहे.

ठळक मुद्देमहिलांनी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे कवी किशोर पाठक यांचे प्रतिपादनठेवा संस्कृतीचातर्फे प्रतिभावंत पुरस्कारांचे वितरण

नाशिक : रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भाविनक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्वाकांक्षी स्वप्नं या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरु न जातात. परंतु, अशा परिस्थितीतही महिलांनी स्वत:ची स्वप्न उराशी बाळगून ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रवाही होऊन स्वच्छंदी जीवन जगलं पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी केले आहे.शरणपूररोड परिसरातील ज्योतीकलश सभागृहात विविध क्षेत्रात कार्यरत ह्यठेवा संस्कृतीचाह्ण व्हॉटस गृपतर्फे दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील मजले चिचोलीच्या सरपंच गितांजली आव्हाडयांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात व रेखा केतकर यांना अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी प्रतिभावंत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहूणे सदानंद जोशी, अभिनेत्री पल्लवी पटवर्धन, गितांजली आव्हाड उपस्थित होते. किशोर पाठक म्हणाले, आयुष्यात सुख: आणि आनंद मिळवायचा असेल तर ते उपभोगायला ही शिकलं पाहिजे, आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण अनमोल आहे, तो मनसोक्त जगता आला पाहिजे. टोचणार्या, बोचणार्या क्षणिक भाविनक गोष्टींचा लगेच विसर पडून वर्तमान क्षणातला आनंद उपभोगता आला पाहिजे असे मत किशोर पाठक यांनी व्यक्त के ले. यावेळी गायत्री बळगे, वैशाली साठे, सायली सप्रे, त्रिवेणी गोमासे, मणाली गर्गे, वैशाली घोडके, वैशाली शुक्ल आदि संस्कृती ठेवाचे सदस्य उपस्थित होते.ठेवा संस्कृतीचा हा सोशल मिडियावरील महिलांचा गृप असून या महिलांनी व्हॉटसग्रुप तयार करून त्याद्वार संस्कृती व परंपारांचे जतन करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाWhatsAppव्हॉट्सअॅपNashikनाशिकcultureसांस्कृतिक