शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 1:51 AM

पुनंद पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून पाणीप्रश्न सोडवावा, यासाठी संतप्त महिलांनी मंगळवारी (दि. १९) तहसील कार्यालयासमोर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे वाहन अडवून आंदोलन केले. जिल्हाधिकारी निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते.

ठळक मुद्देसटाण्याचा पाणीपुरवठा चार आठवड्यांपासून बंद

सटाणा : पुनंद पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून पाणीप्रश्न सोडवावा, यासाठी संतप्त महिलांनी मंगळवारी (दि. १९) तहसील कार्यालयासमोर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे वाहन अडवून आंदोलन केले. जिल्हाधिकारी निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते.सटाणा शहरात चार आठवड्यांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्यासह वापरासाठीही पाणी मिळत नसल्याने महिलांना त्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पालिका प्रशासनाने दोन दिवसांपासुन सुरू केलेले १० टँकर केवळ दोनशे लिटर पाणी एका घराला देतात. पाणीटंचाईने डोके वर काढल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी थेट तहसिल कार्यालय गाठले आणि निवडणुकीसंदर्भात आयोजित बैठकीसाठी आलेले जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे वाहन अडवून ठिय्या आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची काही महिलांनी भेट घेवुन चर्चा केली . या वेळी महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , पाणीपुरवठ्याबाबत पालिकेकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही, गिरणा नदीपात्रात सोडण्यात येणाºया चणकापूर धरणाच्या आवर्तनावर मालेगावसारख्या जास्त लोकसंख्येच्या शहरास सुरळीत पाणी पुरवठा होत आहे. मात्र, सटाणावासियांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या संदर्भात संपुर्ण माहीती घेवून तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.इन्फोविहीरी अधिग्रहीत करणारतहसील कार्यालयात जिल्हाधिकारी मांढरे यांनी प्रातांधिकारी प्रवीण महाजन , तहसीलदार जीतेंद्र इंगळे , नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली . यावेळी प्रातांधिकारी महाजन यांनी शहरातील विहीरी अधिग्रहीत करण्यात येवुन येत्या आठ दिवसांत पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.(फोटो १९ सटाणा)

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई