महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 29, 2014 00:40 IST2014-06-28T22:47:27+5:302014-06-29T00:40:55+5:30

महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

The women beat up; Filed the complaint | महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

महिलेस मारहाण; गुन्हा दाखल


मालेगाव : सुनेला घटस्फोट दिल्याच्या कारणावरून कुरापत काढून बऱ्हाणपूर व गुजरात येथील सहा जणांनी महिलेच्या घरावर दगडफेक करीत तिला मारहाण व जिवे ठार मारण्याचा दम दिल्याची फिर्याद जुलेखाबी मोहंमद इब्राहीम (५२) याने दाखल केली. सुलताना शेख सबदर ही जुलेखाबीची सुन असून हिला जुलेखाबीच्या मुलाने घटस्फोट दिला म्हणून सुलताना, सगीराबी शेख सबदर, शेख अन्वर शेख सबदर सर्व रा. बऱ्हाणपूर, शेख जलील शेख खलील रा. शिलमपूर व शेख आसीफ शेख कालू रा.गुजरात यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून वेळोवेळी जुलेखाबीच्या घरावर दगडफेक करीत तिला मारहाण करून ठार मारण्याचा दम दिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

असून, अधिक तपास उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

Web Title: The women beat up; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.