शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

घराला लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू; मुलगा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:53 IST

सिडकोतील घराला लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजलेल्या मायलेकापैकी आईचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१६) पहाटेच्या सुमारास घडली़ लता कन्हैय्या परदेशी (४०, रा़ उत्तमनगर, सिडको) असे मृत्यू महिलेचे नाव आहे़

नाशिक : सिडकोतील घराला लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजलेल्या मायलेकापैकी आईचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१६) पहाटेच्या सुमारास घडली़ लता कन्हैय्या परदेशी (४०, रा़ उत्तमनगर, सिडको) असे मृत्यू महिलेचे नाव आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उत्तमनगरमधील कन्हैय्या परदेशी यांच्या घरास आग लागली़ यामध्ये त्यांची पत्नी लता परदेशी (४०) ही नव्वद टक्के, तर मुलगा वृषभ (२०) हा ७० टक्के भाजला़ या दोघांनाही शेजारी राहणारे संजय बागडे यांनी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्षात उपचारासाठी दाखल केले होते़ यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या लता परदेशी यांचा सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गंभीर भाजलेल्या वृषभवर उपचार सुरू आहेत़दरम्यान, या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातfireआग