महिलेला लोखंडी गजाने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 18:21 IST2021-02-18T18:20:40+5:302021-02-18T18:21:00+5:30
वणी : कौटुंबिक चर्चा आपसात सुरु असताना गैरसमजातुन एका इसमाने महीलेला लोखंडी गजाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याआहे.

महिलेला लोखंडी गजाने मारहाण
ठळक मुद्देलोखंडी गजाने मारहाण केल्याची फिर्याद
वणी : कौटुंबिक चर्चा आपसात सुरु असताना गैरसमजातुन एका इसमाने महीलेला लोखंडी गजाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी त्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिंडोरी येथील समर्थनगर येथे वास्तव्यास असलेल्या महिला कुटुंबियासमवेत आपापसात वेगळ्या विषयावर चर्चा करत असताना सदर इसम या ठिकाणी आला व त्याने वाद घालुन एका महीलेला लोखंडी गजाने मारहाण केल्याची फिर्याद महीलेने दिल्याने दिंडोरी पोलिसांनी सदर इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.