शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

विंचूरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 1:01 AM

विंचूरसह १६ गावांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन विंचूर येथे स्मशानभूमी पाटाजवळ अज्ञात इसमाने फोडल्याने पाणीपुरवठा खंडित झाला.

लासलगाव : विंचूरसह १६ गावांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन विंचूर येथे स्मशानभूमी पाटाजवळ अज्ञात इसमाने फोडल्याने पाणीपुरवठा खंडित झाला.गेली काही दिवस खंडित वीजपुरवठा आणि जीर्ण झालेल्या पाइपलाइन फुटत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यातच शुक्रवारी (दि.१४) लासलगाव, विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा पाइपलाइन विंचूर येथील स्मशानभूमी पाटाजवळ अज्ञात इसमाने फोडल्याने पाणीपुरवठा खंडित झाला. दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तातडीने सदर दुरुस्तीचे काम हाती घेतले. ग्रामपंचायतीने अज्ञात व्यक्तीविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात यावा, अशा आशयाचे पत्र दिले आहे. यापूर्वीही विंचूर बसस्थानक भागात या पाणी योजनेचे व्हॉल्व्ह फोडण्यात आले होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी