निवृत्त न्यायाधीशांच्या पत्नीची चार तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:03 IST2017-08-30T23:00:10+5:302017-08-30T23:03:39+5:30

The wife of the retired judges grabbed the four necklaces weighing the gold chain | निवृत्त न्यायाधीशांच्या पत्नीची चार तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून काढला पळ

निवृत्त न्यायाधीशांच्या पत्नीची चार तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून काढला पळ

नाशिक - अशोका मार्ग या उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या परीसरातील पुष्प पराग अपार्टमेंट च्या द्वारावर शमा घोलप या जेष्ठ महिलेच्या गळ्यातील 4 तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या इसमाने हिसकावून पळ काढला. सेवानिवृत्त न्यायाधीश घोलप यांच्या त्या पत्नी आहेत. दोन महिन्यांत दूसरी घटना एकाच जागेवर, एकाच ठिकाणी घडली. महिलांमध्ये भीतीचे वातावरण. घटनास्थळी पोलीस दाखल लाल रंगाच्या पल्सर दुचाकी असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

 

 

Web Title: The wife of the retired judges grabbed the four necklaces weighing the gold chain