शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात पत्नी ठार; पती जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:23 IST

उड्डाणपुलावरून रविवारी दुपारी चेहेडी पंपिंग येथे दुचाकीवर जाणाऱ्या पती-पत्नीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मारु ती कारने धडक दिल्याने दोघे पती-पत्नी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने यात नीता पागधरे यांचा मृत्यू झाला.

नाशिकरोड : येथील उड्डाणपुलावरून रविवारी दुपारी चेहेडी पंपिंग येथे दुचाकीवर जाणाऱ्या पती-पत्नीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मारु ती कारने धडक दिल्याने दोघे पती-पत्नी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने यात नीता पागधरे यांचा मृत्यू झाला.चेहेडी पंपिंग खर्जुल मळा येथे राहणारे बीवायके महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रसाद लक्ष्मण पागधरे (३४) हे पत्नी नीता (३३) हिच्यासोबत रविवारी नाशिकरोड येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी आटोपून ते दुचाकी (एमएच०१/एवाय/३५५९)ने उड्डाणपुलावरून सिन्नरफाट्याच्या दिशेने घरी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेली मारुती कार (एमएच१५/आर/४६३०) ने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघे पती-पत्नी उड्डाणपुलाच्या खाली पडले. अपघातानंतर कारचालक पळून गेला. यावेळी परिसरातील नागरिकांनी दोघा जखमींना रुग्णवाहिकेतून बिटकोरु ग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच नीता यांची प्राणज्योत मालवली. मयत नीता यांना दहा वर्षांची मुलगी आहे.याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लॅमरोडला गाडी सापडलीअपघातानंतर फरार झालेला कारचालकाने लॅमरोडवरील निकी सागर हॉटेलशेजारील नाल्याजवळ कार सोडून पलायन केले. कारमध्ये दारूच्या बाटल्या व ग्लास आढळून आले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यू