शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

बहुरंगी लढतीत वर्चस्व कुणाचे?

By admin | Updated: November 17, 2016 23:28 IST

बहुरंगी लढतीत वर्चस्व कुणाचे?

 मनमाड : येथील प्रभाग क्रमांक १३ मधून माजी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे हे निवडणूक लढवत असल्याने वर्चस्वाच्या या लढाईकडे शहराचे लक्ष लागून आहे.प्रभाग क्रमांक १३ अ हा अनुसूचित जाती जागेसाठी राखीव आहे. या प्रभागामध्ये रमाबाई नगर, भारत नगर, रेल्वे कॉलनी, पंचवटी विभाग, रेल्वे स्टेशनच्या मागील दक्षिण भाग आदि भागाचा समावेश होतो. राजेंद्र अहिरे (रिपाइं), सतीश अल्हाट (बसपा), अनुराग निकम (राष्ट्रवादी), योगेश निकाळे (अपक्ष) या उमेदवारांमधे चौरंगी लढत आहे. रिपाइंचे जिल्हा नेते राजेंद्र अहिरे यांनी गेली अनेक वर्षे या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. मनमाड पालिकेच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी अहिरे यांनी सांभाळली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात केलेली विकासकामे व कार्यकर्त्यांचे पाठबळ ही अहिरे यांची जमेची बाजू आहे. त्यांच्यासमोर सतीश अल्हाट, अनुराग निकम व योगेश निकाळे यांनी आव्हान उभे केले आहे. यातील अपक्ष उमेदवार योगेश निकाळे हे रिपाइंचे जुने कार्यकर्ते असून, त्यांच्या मातोश्रींनी यापूर्वी दोन वेळा नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आहे. रिपाइंकडून डावलण्यात आल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी करून निवडणुकीत उडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक १३ ब हा सर्वसाधारण महिला जागेसाठी राखीव आहे. या प्रभागातून सुशीला अहिरे (बसपा), सीमा निकम (कॉँग्रेस), दुर्गाबाई मोरे (राष्ट्रवादी), शेख हसिना नवाब (भाजपा), अनिता भालेराव, मंदाबाई भोसले, पुंजा वाघ (अपक्ष) हे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (वार्ताहर)