शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

पक्षबदलू उमेदवारांकडून काय अपेक्षा करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 1:08 AM

विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारांचे लक्ष ज्येष्ठ नागरिकांच्या एक गठ्ठा मतदानाकडे लक्ष लागून आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर निवडणुकीविषयी सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांकडून काय अपेक्षा करणार? असे सांगत चर्चेला सुरुवात केली.

ठळक मुद्देकानोसा ज्येष्ठांच्या मतांचा

वेळ : सायंकाळी ६.३० वाजतास्थळ : नवीन नाशिक, ज्येष्ठ नागरिक मंडळसिडको : विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारांचे लक्ष ज्येष्ठ नागरिकांच्या एक गठ्ठा मतदानाकडे लक्ष लागून आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर निवडणुकीविषयी सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांकडून काय अपेक्षा करणार? असे सांगत चर्चेला सुरुवात केली.सध्या प्रत्येक पक्षातील नेते, आमदार स्वत:च्या स्वार्थासाठी एका पक्षातून दुसºया पक्षात प्रवेश करीत असून, यामुळे त्यांच्याकडून सामान्यांसाठी काय अपेक्षा करणार? असे मत एका ज्येष्ठाने मांडत चर्चेला सुरुवात केली. त्यावर एकाने निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षात भरतीला सुरुवात होत असल्याचे सांगितले. एका ज्येष्ठाने निवडणूक ही पारदर्शी असायला हवी असे सांगत निवडणुकांत होणाºया पैसे वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकाने तरुणाईमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून, कोणतेही सरकार कामाचे नसल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील बंद पडणाºया कंपन्यांचकाही दिवसांपासून राज्यात अनेक मोठे नेते एका पक्षातून दुसºया पक्षात जात असून यामुळे त्यांच्या प्रतिमेला फटका बसत आहे. त्यामुळे जनतेतून असे नेते, उमेदवारांबाबत संभ्रमतेची भावना निर्माण होत आहे. एकप्रकारे जनतेचा त्यांच्यावरून विश्वास उडत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक