शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी असोशिएशनकडून दुष्काळी भागात टॅँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 18:59 IST

सिन्नर : सिन्नर हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असून यावर्षी सरासरी पावसाच्या अत्यल्प पर्जन्यवृष्टी झालेली असल्याने शेतकरी बांधव हतबल झालेले आहे. शेतकऱ्यांना पशुधनाच्या चारा व पाण्याच्या गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. यात सामाजिक दायित्व म्हणून पुष्पक स्टील व्यापारी असोशियनच्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, ओझर, लासलगाव, वणी, दिंडोरी येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येत तालुक्यातील वावी व डुबेरे येथील ग्रामस्थांना तसेच गुळवंच येथील चारा छावणीस टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

तालुक्यातील वावी येथे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील प्रमुख वितरक समित माहेश्वरी यांच्या पुढाकाराने स्टील व्यापारी संजय पगार, प्रकाश महाले, गायखे, बो-हाडे, माळोदे यांनी एकत्रित येत दुष्काळी भागाना टॅँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुष्पक स्टील या कंपनीचे तालुक्यातील विक्रेते अरूण वारूंगसे यांनी याबाबत महत्वाची भूमिका घेतली. वावी येथे दररोज बारा हजार लिटरचा टँकरद्वारे चार फेºया करण्यात येणार आहे. तसेच गुळवंच येथील चारा छावणीस २४ हजार लिटर पाणी दररोज देण्यात येणार आहे. उद्योजकांच्या वतीने तालुक्यातील पिण्याचे पाण्याची दाहकता थोड्याफार प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन वाजे यांनी केले. याचा आदर्श घेऊन उद्योजकांनी दुष्काळ निवारणाच्या कार्यात सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. पदाधिका-यांनी गुळवंच येथील चारा छावणीस भेट देवून पशुधनास दररोज २४००० हजार लिटर पाणी देण्याची व्यवस्था देखील केली. याप्रंसगी सुमित माहेश्वरी, अरूण वारूंगसे, बाजीराव पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, पंचायत समिती सदस्य रोहिणी कांगणे, गुळवंचच्या सरपंच कविता सानप, उपसरपंच सुनिता कांगणे, नंदूशेठ मालपाणी, दिपक वेलजाळी, इलाहीबक्ष शेख, विलास राजेभोसले, रामनाथ कर्पे, सुभाष काटे, भगवान सानप, विष्णू सानप, भाऊदास सिरसाट, परसराम कांगणे, अर्जुन कांगणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई