शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

कांदयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 18:07 IST

खमताणे : कसमादे पट्यातील यावर्षी उन्हाळी कांदयाचे भरघोस उत्पादन आले होते. मात्र, सध्या कांदयाला अत्यल्प भाव मिळत असुन, भावात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकºयांच्या डाळ्यात पाणी आले आहे. यावर्षी कांदयाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकºयांनी आठ ते दहा महिने चाळींमध्ये कांदा साठवुन ठेवला होता. सात आठ महिन्यात काही ठराविक कालावधी वगळता यावर्षी उन्हाळी कांध्याला अत्यल्प भाव मिळत असुन, साठवुन ठेवलेला कांदा फुकट देण्याची वेळ शेतकºयांवर येवून ठेपली आहे.

ठळक मुद्देकसमादे पट्यातील विदारक चित्र; शासनाने हमीभाव देण्याची मागणी

खमताणे : कसमादे पट्यातील यावर्षी उन्हाळी कांदयाचे भरघोस उत्पादन आले होते. मात्र, सध्या कांदयाला अत्यल्प भाव मिळत असुन, भावात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकºयांच्या डाळ्यात पाणी आले आहे. यावर्षी कांदयाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकºयांनी आठ ते दहा महिने चाळींमध्ये कांदा साठवुन ठेवला होता. सात आठ महिन्यात काही ठराविक कालावधी वगळता यावर्षी उन्हाळी कांध्याला अत्यल्प भाव मिळत असुन, साठवुन ठेवलेला कांदा फुकट देण्याची वेळ शेतकºयांवर येवून ठेपली आहे.काही शेतकºयांनी तर कांद्याचे फुकट वाटप केला. शेतकºयांच्या उन्हाळी कादयांला आज कमीत कमी १०० ते सरासरी २०० ते ३०० रु पये भाव मिळत आहे. त्या भावात शेतकºयांचे ट्रॉली भाडे, हमाली खर्च, कांदा उत्पादन घेण्यासाठी झालेला खर्च यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळा कांदा विक्री करण्यासाठी जात असलेल्या शेतकºयांना निराशेने घरी परतावे लागत आहे.यावर्षी सर्व पिकांना अत्यल्प भाव मिळाल्याने बळीराजाने डोळ्यातुन पाणी काढले आहे. कांदयाच्या भावात सध्या मोठी घसरण सुरू असल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्च ही फिटत नसल्याने कसमादे पट्यातील सर्वच शेतकरी हतबल झाले आहेत.सत्तेच्या आर्थिक संकटामूळे व नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळून निघणाºया कष्टकरी वर्गाला नेहमीच कोणत्या कारणाने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कधी बदलणाºया हवामानाशी दोन हात करूनही आज बाजारात मिळणाºया मातीमोल भावामुळे शेतकºयांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याचे नाव घेत नाही. चालू वर्षीचा खरीप हंगाम खराब हवामानामुळे वाया गेला होता. रब्बीच बदलत्या हवामानाबरोबरच बाजारात सध्या मिळत असलेल्या शेतकºयांच्या पिकांना अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे कसमादे पट्यातील शेतकरी पूर्णत: आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडला आहे.सध्या अनेक शेतकºयांचा कांदा चाळीमध्ये पडून आहे. तर काही शेतकºयांचा लाल कांदा शेतामध्ये पडला आहे.उन्हाळ कांदयाला १०० ते ३०० रूपयांपर्यत भाव मिळत आहे. त्यामुळे झालेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकºयांनी यापुढे झालेला खर्च वसुल होत नसल्याने शेतकºयांनी यापुढे काय नियोजन करावे, या अवस्थेत शेतकरी बांधव सापडला आहे.उन्हाळी कांदयाला यावर्षी चांगल्या प्रकारे भाव मिळेल, या अपेक्षेने साठवलेल्या उन्हाळा कांदया पाठोपाठ लाल कांदयाचीही हीच अवस्था सध्या झाली आहे. यावर्षी सुरूवातीपासूनच कांदयाला कमी भाव आहे. तसेच टोमॅटो उत्पादक शेतकºयांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .शेतकºयांचे स्वप्न भंगले :यावर्षी उन्हाळा कांदयाचे उत्पादन चांगले झाले. त्या कांदयाच्या उत्पादनातुन आपल्याला कर्ज फेडता येईल, असे जिल्ह्यातील शेतकºयांना वाटत होते, मात्र गेल्या महिन्यापासून शेतकºयांकडे असलेल्या शिल्लक उन्हाळी कांदयाला हवा तसा भाव मिळालाच नाही. कांदयाला योग्य भाव नसल्याने अनेक शेतकºयांचे स्वप्न भंग पावले आहे.(फोटो ०८ खमताण)े चाळीमध्ये साठवुन ठेवलेला खराब झालेला कांदा.