जलवाहिनी फुटून पाणी वाया

By Admin | Updated: August 8, 2014 01:40 IST2014-08-07T22:19:40+5:302014-08-08T01:40:50+5:30

वाया जात असलेले पाणी

Water cut through pipes and split water | जलवाहिनी फुटून पाणी वाया

जलवाहिनी फुटून पाणी वाया

मालेगाव महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन दिवसांपासून येथील कॅम्परोड मार्केटयार्ड समोरील जलवाहिनी फुटून लगतच्या कॉलेज मैदानावर हजारो लिटर वाया जात असलेले पाणी.

Web Title: Water cut through pipes and split water