बार्टीतर्फे ब्रह्मा व्हॅलीत वाघमारे यांचे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:48 IST2018-03-13T00:48:37+5:302018-03-13T00:48:37+5:30

समाज कल्याण अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीमार्फत ब्रह्मा व्हॅली फार्मसी कॉलेजमध्ये महिला सक्षमीकरणाबाबत सुजाता वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.

Wartmare's lecture in Brahma Valley by Barti | बार्टीतर्फे ब्रह्मा व्हॅलीत वाघमारे यांचे व्याख्यान

बार्टीतर्फे ब्रह्मा व्हॅलीत वाघमारे यांचे व्याख्यान

नाशिकरोड : समाज कल्याण अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीमार्फत ब्रह्मा व्हॅली फार्मसी कॉलेजमध्ये महिला सक्षमीकरणाबाबत सुजाता वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी गोकुळ तळेले होते. वाघमारे यांनी आधुनिक महिला वर्गाची वेगाने होत असलेली प्रगती, तर दुसरीकडे स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, बलात्कार, महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार याबाबत मार्गदर्शन केले. तसेच समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांची जीवनगाथा व कार्य सांगितले. आभार अश्विनी रसाळ यांनी मानले.

Web Title: Wartmare's lecture in Brahma Valley by Barti